मोहम्मद इद्रीस अली

(महंमद इद्रिस अली या पानावरून पुनर्निर्देशित)

महंमद इद्रिस अली ( फेब्रुवारी १, इ.स. १९३२) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.