बरकंदाज
(मस्केटीयर्स या पानावरून पुनर्निर्देशित)
बरकंदाज किंवा मस्केटीयर हे १६व्या ते १८ व्या शतकातील युरोपातील व अमेरिकेतील बंदूकधारी पायदळ सैनिक होते. असे सैनिक मराठा व पेशवा सैन्यातही होते.