मलबार हिल हे मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आणि वसाहत क्षेत्र आहे. मुंबईतील सर्वात उंच निवासी ठिकाण म्हणून ह्याची ख्याती आहे. हे मुंबईतील उच्चभ्रूंचे आवडते निवासस्थान आहे.

मलबार हिल, १८६० मधील चित्र