मलकापूर (शाहूवाडी)

(मलकापूर, कोल्हापूर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्‍नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

  ?मलकापूर

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

त्रुटि: "५८६ मीटर" अयोग्य अंक आहे मी
जिल्हा कोल्हापूर जिल्हा
कोड
आरटीओ कोड

• MH-09

इतिहास

संपादन

मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे.

भूगोल

संपादन

मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे.