मर्सेडिझ-बेंझ पॉन्टन ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९५३ ते इ.स. १९६२ पर्यंत उत्पादित केले होते.