मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू ११४/डब्ल्यू ११५

मर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११४ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते १९६८ ते १९७६ पर्यंत उत्पादित केले होते. हे सेडान प्रकारचे वाहन होते तर रमर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११५ हे यावर आधारित कूप प्रकारचे वाहन होते.

मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू ११४/डब्ल्यू ११५

हे सुद्धा पहा

संपादन