मर्सेडिझ-बेंझ

(मर्सिडीज या पानावरून पुनर्निर्देशित)

मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ

मर्सिडिज-बेंझ
प्रकार उत्पादक
उद्योग क्षेत्र दितर सेट्झे.
स्थापना १८८६
संस्थापक कार्ल बेन्झ,गोथिॲब डेमलर
मुख्यालय

स्टटगार्ड,, जर्मनी

स्टुटगार्ट
कार्यालयांची संख्या पुणे भारत
सेवांतर्गत प्रदेश आंतरराष्ट्रीय
उत्पादने ट्रक, बसगाड्या, स्वयंचलित वाहने
सेवा आर्थिक सेवा
कर्मचारी पुणे- ७००
पालक कंपनी दायम्लर एजी
संकेतस्थळ http://www3.mercedes-benz.com/mbcom_v4/xx/en.html

इतिहास

संपादन

मर्सिडिस बेन्झ या नावाचा उगम कार्ल बेन्झ यांच्या पहिल्या पेट्रोल कारच्या शोधापर्यंत घेऊन जातो. कार्ल बेन्झ याने जानेवारी १८८८ मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले. गोथिॲब डेमलर आणि ईंजिनिअर विलीहेम मेबॅक यानी या स्टेज-कारला त्याच वर्षी पेट्रोल ईजिन बसवले. मर्सिडिस हे नाव जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून आले आहे.