मर्डर मेस्त्री

(मर्डर मेस्त्री (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


मर्डर मेस्त्री हा जुलै २०१५मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

मर्डर मेस्त्री
प्रमुख कलाकार हृषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, क्रांती रेडकर, वंदना गुप्ते, संजय खापरे, विकास कदम, किशोर चौघुले, मानसी नाईक, शलाका पवार, कमलाकर सातपुते, श्रुती निगडे
भाषा मराठी
प्रदर्शित १५ जुलै, २०१५