मराठी वाङ्मयाचा इतिहास

मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे दोन विभाग केले जातात. त्यामध्ये प्राचीन किंवा मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास आणि अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास यांचा समावेश होतो. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये प्रारंभ ते १८१८ या कालखंडातील साहित्याचा समावेश होतो. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये अव्वल इंग्रजी कालखंडातील साहित्य (इ.स.१८१८) ते इ.स. १९६० पर्यंतच्या साहित्याचा समावेश होतो.[१]

मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास संपादन

मध्ययुगीन कालखंडामध्ये जे विविध धर्म, पंथ, संप्रदाय होते त्यांनी जे साहित्य निर्माण केले त्याचा समावेश या प्रकारामध्ये होतो.

नाथसंप्रदायातील साहित्य संपादन

महानुभाव संप्रदायातील साहित्य संपादन

वारकरी पंथातील साहित्य संपादन

दत्त संप्रदायातील साहित्य संपादन

अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ मध्ययुगीन मराठी वाङ्मयेतिहास लेखन - एक अभ्यास, प्रा.वैजिनाथ राख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पीएच.डी.प्रबंध, २०१८