मराठी भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
प्रस्तावना :
संपादनमराठी भाषा गौरव दिनानिमित्त विकिपिडियावर हा लेख संपादित करण्यात येत आहे..
पुणे विद्यापीठातील मराठी विभागाची स्थापना सन १९५०मध्ये झाली. या विभागाला उच्चविद्याविभूषित असे विविध विभागप्रमुख लाभलेले आहेत. मराठी विभागाची संशोधनक्षेत्रातील गौरवपूर्ण वाटचाल
अभ्यासक्रम :
संपादन१. एम.ए. (मराठी)
२. एम.फिल.
३. पीएच.डी.
विभागप्रमुख
संपादन१. शंकर गोपाळ तुळपुळे
२. डॉ. रा.शं. वाळिंबे
३. डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे
४. डॉ. आनंद यादव
५. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर
६ .डॉ. कल्याण काळे
७. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
८. डॉ. अविनाश आवलगावकर
९. डॉ. मनोहर जाधव
१०. डॉ. विद्यागौरी टिळक
११. डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर
१२. डॉ. तुकाराम रोंगटे