मराठी बझ
मराठी बझ (marathibuzz.com) हे एक मराठी भाषेतील इतिहास व पर्यटनविषयक संकेतस्थळ आहे. १७ जानेवारी २०२१ रोजी खासदार सुनील तटकरे व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.[१][२][३] मराठी तितुका मेळवावा हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य असून. महाराष्ट्रातील इतिहास, उपक्रम, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर दररोज प्रकाशित होत असते. संदर्भपूरक इतिहास व महाराष्ट्रातील अज्ञात पर्यटनस्थळांची ओळख करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून आजपावेतो या संकेतस्थळास ५८ देशांतील वाचकांचा प्रतिसाद लाभला आहे.
मराठी बझ चे बोधचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मराठी तितुका मेळवावा |
---|---|
प्रकार | संकेतस्थळ |
उद्योग क्षेत्र | आंतरजाल (इंटरनेट) |
स्थापना | १७ जानेवारी २०२१ |
मुख्यालय | १ |
सेवा | इतिहास, पर्यटन, उपक्रम, माहिती |
पालक कंपनी | Marathi Buzz Infotainment LLP |
संकेतस्थळ | marathibuzz.com |
संदर्भ
संपादन- ^ "महाराष्ट्राचे ऐतिहासिक दर्शन एका क्लिक वर". नवराष्ट्र रायगड प्लस.
- ^ "संकेस्थळाचे लोकार्पण". लोकमत हॅलो रायगड.
- ^ "ऐतिहासिक घटना, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या मराठी बझ वेब पोर्टल चे खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन". KILLE RAIGAD (इंग्रजी भाषेत). 2021-01-19. 2021-03-01 रोजी पाहिले.[permanent dead link]