मराठी चित्रपटातील दुहेरी भूमिका
मराठी चित्रपटात एकाच अभिनेत्याच्या दुहेरी भूमिका (डबल रोल) किंवा त्याहून अधिक भूमिका असणारे काही चित्रपट आहेत. असे चित्रपट आणि त्यात अशी भूमिका करणारे कलावंत :-
चित्रपट आणि कलावंत
संपादन- पेडगावचे शहाणे (राजा परांजपे - २ भूमिका)
- शंभू माझा नवसाचा (राजेश शृंगारपुरे - १२ भूमिका)
(अपूर्ण)