मयमनसिंह
मयमनसिंह हे बांगलादेशाच्या मयमनसिंह विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. मयमनसिंह शहर बांगलादेशच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर राजधानी ढाकाच्या १२० किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली मयमनसिंह महानगराची लोकसंख्या सुमारे ४.७६ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
मयमनसिंह ময়মনসিংহ |
|||||||
बांगलादेशमधील शहर | |||||||
देश | बांगलादेश | ||||||
विभाग | मयमनसिंह विभाग | ||||||
जिल्हा | मयमनसिंह जिल्हा | ||||||
स्थापना वर्ष | १ मे १७८७ | ||||||
क्षेत्रफळ | ९१.३ चौ. किमी (३५.३ चौ. मैल) | ||||||
समुद्रसपाटीपासुन उंची | ६२ फूट (१९ मी) | ||||||
लोकसंख्या (२०११) | |||||||
- शहर | ३,८९,९१८ | ||||||
- महानगर | ४,७६,५४३ | ||||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | ||||||
मयमनसिंह जिल्हा |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत