मनसा विधानसभा मतदारसंघ

(मन्सा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मनसा हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य

संपादन
२०१७ नाझर सिंग मनशाहा आप
२०२२ विजय सिंगला आप

संदर्भ आणि नोंदी

संपादन