मनोहर महादेव देशपांडे
म.म. देशपांडे (जन्म : यवतमाळ, इ.स. १९२९; - २५ डिसेंबर, २००५) हे एक वैदर्भीय कवी होते.
म.म. देशपांडे यांचे काव्यसंग्रह
संपादन- अंतर्देही
- आंतरिक्ष फिरलो पण
- बनफूल
सन्मान
संपादन- म.म. देशपांडे यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.