मनीष जैस्वाल
मनीष जैस्वाल (जन्म ८ मार्च १९६६) हा झारखंडमधील राजकारणी आहे. २०२४ मध्ये ते हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून आले.[१] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[२][३][४]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
जैस्वाल यांनी २०१४ आणि २०१९ ची झारखंड विधानसभेची निवडणूक हजारीबाग विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत जिंकली होती.[२][५]
संदर्भ
संपादन- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "Hazaribagh, Jharkhand Lok Sabha Election Results 2024 Highlights: Manish Jaiswal Wins with 186470 Votes Lead". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Quint, The (2024-06-04). "Hazaribagh Election Result 2024 Live Updates: BJP's Manish Jaiswal Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.
- ^ Mandhani, Apoorva (2024-06-04). "No Yashwant Sinha kin in fray, BJP's Manish Jaiswal leads in Jharkhand's Hazaribagh by 1 lakh+ votes". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2024-07-24 रोजी पाहिले.