मध्य (संख्या)

एक अब्ज अब्ज आकडा दाखवणारी मध्य संख्या

मध्य (१०,००,००,००,००,००,००,०००; इंग्लिश: Ten Quadrillion) ही संख्या एक अब्ज अब्ज (एक अब्ज शंभर कोटी) हा आकडा दर्शविते.