मध्य अनातोलिया प्रदेश
तुर्कस्तान मधील प्रदेश
मध्य अनातोलिया (तुर्की: İç Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.
- अंकारा
- चांकर
- एस्किशेहिर
- कायसेरी
- किर्शेहिर
- कोन्या
- नेवशेहिर
- नीदे
- सिवास
- योझ्गात
- अक्साराय
- करामान
- करक्काले
