मध्यम बगळा मध्यम बगळ्याला इंग्रजी मध्ये smaller or median egret (४७)असे म्हणतात . व मराठी मध्ये मध्यम बगळा ,मध्वा बगळा असे म्हणतात

दिसायला मोठ्या बगळ्यासारखा काळ्या पंजामुळे त्याची लहान बगळ्यापासून वेगळी ओळखण करता येते .मान इंग्रजी sच्या आकाराची असते .गायबगळ्यापेक्षा मोठा आणि दिसायला सुंदर असतो .

वितरण

संपादन

भारत ,श्रीलंका ,अंदमान आणि निकोबार बेटे येथे प्रामुख्याने आढळून येतात .

निवासस्थाने

संपादन

भातशेती सरोवरे ,दलदली ,खाजणी आणि चिखलाणी येथे असतात .

संदर्भ

संपादन

पक्षिकोश

लेखाकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली