मधुवंती सप्रे
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मधु सप्रे याच्याशी गल्लत करू नका.
मधुवंती सप्रे या एक मराठी लेखिका आणि कवी आहेत.[ संदर्भ हवा ] सन २०१०पासून मधुवंती सप्रे यांच्या संपादकत्वाखाली अक्षरगंध नावाचा दिवाळी अंक निघत असतो.[ संदर्भ हवा ] मधुवंती यांचे ललित साहित्य अनेक मराठी नियतकालिकांमधून नित्यशः प्रकाशित होत असते.
मधुवंती सप्रे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- अंतस्त (कथासंग्रह)
- अन्वर्थ (कथासंग्रह)
- अर्जुनी
- आत्मजा
- आत्मभान
- आपुलाचि वाद ( कवितासंग्रह)
- कल्पद्रुमावली (प्रवासातले अनुभव)
- द्रौपदी
- पाच तेजस्विनी
- प्रिय मुंबई (माहितीपर)
- फुले वेचिता (लता मंगेशकर यांनी लिहिलेले लेख, संपादक मधुवंती सप्रे)
- बारा घरच्या बाराजणी
- रानात चालताना (कवितासंग्रह)
- लोकलककांड
- लोकल माझी सखी (कथा)
- व्यासांच्या माता आणि लेकी (कथा)
- व्यासांच्या लेकी
- शेरी (कवितासंग्रह)
- समाजऋण (अनुभवकथन)
- सुवर्णपिंपळ (कादंबरी)
- स्त्रीजातक (कादंबरी)
- स्वरयोगिनी (लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
- हसरी कविता (विनोदी कविता)
- हसले आधी कुणी
- हास्य वेळा/वेणा (विनोदी कविता)