मदुराई लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(मदुरै (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मदुरै हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मदुरै (लोकसभा मतदारसंघ)

मतदार संपादन करा

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६९८०३६ पुरुष मतदार, ७०४०७३ स्त्री मतदार व ४३ अन्य मतदार असे मिळून एकूण १४०२१५२ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन करा

संदर्भ आणि नोंदी संपादन करा

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ६. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा