मदुराई लोकसभा मतदारसंघ
भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
मतदार संपादन
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६९८०३६ पुरुष मतदार, ७०४०७३ स्त्री मतदार व ४३ अन्य मतदार असे मिळून एकूण १४०२१५२ मतदार आहेत.[१]
खासदार संपादन
- २००९ लोकसभा निवडणुका - श्री. एम्.के अझागिरी
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ६. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.
हेसुद्धा पहा संपादन
बाह्य दुवे संपादन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |