मड्डिला गुरुमूर्ती
(मड्डिला गुरुमुर्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
मड्डिला गुरुमुर्ती (जन्म २२ जून १९८५) हे वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. २०२१ च्या पोटनिवडणुकीत तिरुपती आंध्र प्रदेश येथून ते खासदार म्हणून निवडून आले. सप्टेंबर २०२० मध्ये वायएसआरसीपीचे विद्यमान खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांच्या निधनानंतर १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली.[१][२][३][४] २०२४ निवडणूकीत ते पुन्हा विजयी झाले.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २२, इ.स. १९८५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Raghavan, Sandeep (17 March 2021). "YSR Congress announces Dr Gurumoorthy's name for Tirupati Lok Sabha by-election". 3 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "తిరుపతి ఉప ఎన్నికలో వైఎస్సార్సీపీ భారీ విజయం". Sakshi (तेलगू भाषेत). 2 May 2021.
- ^ Prasad, Pv (2 May 2021). "Tirupati By Election Results: YSRCP candidate wins with a thumping majority of 2.70 lakh votes". thehansindia.com (इंग्रजी भाषेत).
- ^ "YSRCP Tirupati MP Candidate Gurumoorthy Biography" (इंग्रजी भाषेत). Telugu Aha!. May 2021. 2021-05-04 रोजी पाहिले.