मक्तूम बिन रशीद अल मक्तूम

(मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम या पानावरून पुनर्निर्देशित)

मक्तूम बिन रशीद अल मक्तूम (अरबी: مكتوم بن راشد آل مكتوم) (इ.स. १९४३:दुबई - ४ जानेवारी, इ.स. २००६:गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया) हे संयुक्त अरब अमिराती देशाचा पहिला पंतप्रधान व दुबईचा शासक होता.