मंदार मधुकर देशमुख (जन्म १९७४)[३] हे एक भारतीय भौतिकशास्त्री असुन सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम करत आहेत. सन २०१५ मध्ये त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.[४]

मंदार मधुकर देशमुख
जन्म १९७४
कार्यक्षेत्र नॅनोस्केल आणि मेसोस्कोपिक भौतिकशास्त्र
कार्यसंस्था टाटा मूलभूत संशोधन संस्था
डॉक्टरेटचे मार्गदर्शक प्रो. डी. सी. रॉल्फ
पुरस्कार शांति स्वरूप भटनागर पुरस्कार
बी.एम. बिडला साइंस प्राइज इन फिजिक्स[१]
आयबीएम फैक्लटी अवार्ड[२]

व्यक्तिगत जीवन संपादन

त्यांची पत्नी प्रिता पंत यादेखील कॉर्नेल विद्यापीठातून पीएचडी धारक असुन सध्या आयआयटी मुंबई मध्ये एशोसियेट प्रोफेसर आहेत.[५]

संदर्भ संपादन

  1. ^ "Deshmukh's home page". 11 जुलै 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Deshmukh's home page". 11 जुलै 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Prof. Mandar Madhukar Deshmukh". इंडियन एकेडमी ऑफ साइंसेज. 2023-07-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Brief Profile of the Awardee". Shanti Swarup Bhatnagar Prize. CSIR Human Resource Development Group, New Delhi. 5 November 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Prof. Prita Pant".