मंदार आगाशे (२४ मे, १९६९ - ) हा एक भारतीय संगीतकार, संगीत निर्माता आणि व्यापारी आहे. हा उद्योजक व क्रिकेट खेळाडू ज्ञानेश्वर आगाशे यांचा मुलगा आणि आशुतोष आगाशे तसेच शीतल आगाशे यांचा आहे. मंदार आगाशे सर्ववत्रा टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक आणि उपाध्यक्ष आहेत. लि. आणि त्यांनी बृहन्स टेक्नॉलॉजीज, बृहन ई-कॉमर्स, ब्रिमा फायनान्स, आणि आगाशे ब्रदर्स फायनान्सिंग या कंपन्यांचे को सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.[१][२]

मंदार आगाशे
जन्म २४ मे १९६९ (1969-05-24)
मुंबई
अपत्ये आडी आगाशे

आगाशेने इंडी-पॉप अल्बम "नझर नझर" हा आल्बम १९९८ मध्ये प्रकाशित केला.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "BOARD OF DIRECTORS"Sarvatra. Retrieved 5 October 2016.
  2. ^ Agashe, Trupti; Agashe, Gopal (2006). Wad, Mugdha, ed. Agashe Kulvrutant (in Marathi) (2nd ed.). Hyderabad: Surbhi Graphics. p. 53, 62.
  3. ^ Kharade, Pallavi (April 30, 2004). "Singing a solo tune". Times of India.