मंत्र (चित्रपट)
२०१८चा भारतीय चित्रपट
मंत्र हा देवेंद्र शिंदे दिग्दर्शित २०१८चा भारतीय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सौरभ गोगटे, दीप्ती देवी, मनोज जोशी, शुभंकर एकबोटे, आणि पुष्करज चिरपुटकर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती फिल्ममार्ट प्रॉडक्शन, नॉर्थ ईस्ट फिल्म्स, श्री प्रोडक्शन्स आणि झेंथ मीडिया हाऊस यांनी केली आहे.हा सिनेमा १३ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.[१]
कलाकार
संपादन- पुष्करज चिरपूतकर
- दीप्ती देवी
- शुभंकर एकबोटे
- सौरभ गोगटे
- सुजय जाधव
- मनोज जोशी
- वृषाली काटकर
कथा
संपादनमंत्र हा एक धर्मोपदेशकाच्या मुलाच्या त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल गोंधळलेल्या स्थितीत परिवर्तनाचा आणि नास्तिक मुलीशी झालेल्या चकमकीनंतर पुन्हा झालेल्या विश्वासाने तो स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास आहे.
संदर्भ
संपादन- ^ Film, Marathi. "Mantr Marathi Movie Cast and Crew | Release Date, Review, Budget, Box Office Collection". 2021-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनमंत्र आयएमडीबीवर