मंडपेश्वर लेणी
मुंबईतील प्राचीन लेणी
मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत. या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[१]
प्राचीनत्व
संपादनही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[१]
वैशिष्ट्य
संपादनया लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[१]
सद्यस्थिती
संपादनइसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[२][१]
चित्रदालन
संपादन-
मंडपेश्वर लेण्यांजवळून जाणारा रस्ता
-
मंडपेश्वर लेण्यांचे भग्नावशेष
संदर्भ
संपादन- ^ a b c d टेटविलकर, सदाशिव (2017-12-25). दुर्गयात्री. BRONATO.com.
- ^ https://www.loksatta.com/mumbai-news/neglected-buddhist-magathane-caves-of-the-sixth-century-1687976/