प्राचार्या डाॅ. सौ. मंगला काशिनाथ कुलकर्णी या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठीतल्या एम.ए. पी.एच.डी. आहेत

पुस्तकेसंपादन करा

  • ३६५ दिवस २४ तास (शैक्षणिक)
  • पुरुषसूक्त (कथासंग्रह)
  • वास्तव (कादंबरी)
  • शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे (शैक्षणिक)
  • (आधुनिक मराठी साहित्यातील) श्रीकृष्णदर्शन
  • सेस (कादंबरी)
  • श्रीकृष्णलीला
  • स्वामी आशीर्वाद