भैरवी

पार्वतीच्या दशावतारांपैकी एक

भैरवी किंवा त्रिपुरभैरवी ही देवी पार्वतीच्या दशमहाविद्यांपैैकी एक आहे. ह्या देवीच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभय मुद्रा आहे. ही कुंडलिनी शक्तीची देवता असून ती भैरव देवाची पत्नी मानली जाते.

देवी भैरवी