भूरुपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची तसेच भुशास्त्राची एक शाखा आहे.

याच्या उपशाखा:

किनारी भूरुपशास्त्र

उष्णकटिबंधीय भूरुपशास्त्र

पर्यावरणीय भूरुपशास्त्र

उपयोजित भूरुपशास्त्र