प्रतिवर्षी १४ जानेवारी रोजी भूगोल दिन साजरा केला जातो. या दिवसी मकर संक्रांत असते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.