भिम गर्जना

इ.स. १९९० मधील मराठी चित्रपट
(भीम गर्जना या पानावरून पुनर्निर्देशित)


भिम गर्जना हा इ.स. १९९० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर वाघमारे व निर्मात्या नंदा पवार आहेत.[][][][]

भिम गर्जना
दिग्दर्शन सुधाकर वाघमारे
निर्मिती विक्रांत चित्र इंटरनॅशनल, पुणे
प्रमुख कलाकार कृष्णानंद
प्रथमा देवी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १२ मार्च १९९०
अवधी १२२ मिनिटे

कलाकार

संपादन
  • कृष्णानंद
  • प्रथमा देवी

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "चित्रपट Archive - मराठी चित्रपट सूची". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Bhim Garjana - News Reel - R. P. I (Celluloid) | Movies & Lyrics". movies.syzygy.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
  3. ^ Akhilesh. "Bhim Garjana VCD (1989)". www.induna.com. 2018-05-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Bhim Garjana (1990) - Review, Star Cast, News, Photos | Cinestaan". Cinestaan. 2018-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.