भीमराव आंबेडकर (राजकारणी)
बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव यशवंत आंबेडकर याच्याशी गल्लत करू नका.
भीमराव आंबेडकर हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षाचे सदस्य आहेत.
Indian politician from Uttar Pradesh's Bahujan Samaj Party | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
राजकीय कारकीर्द
संपादनमार्च २०१८ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने १३ पैकी ११ जागा जिंकल्या आणि उर्वरित दोन जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने जिंकल्या. यात आंबेडकर सुद्धा उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभासद म्हणून निवडून आले.[१]
२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते लखन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते २०१२ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[२]
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व मानवाधिकारी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांना देण्यात आले आहे. कारण बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकरांच्या कुटुंबावर प्रभाव होता.[३]
संदर्भ
संपादन- ^ "All 13 candidates declared elected unopposed to UP legislative council". The New Indian Express. 19 April 2018.
- ^ "Empowering India - Making democracy meaningful, Know our Representative & Candidate". 2011-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-03 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkar of UP fights for the BSP". News18. 4 April 2007. 11 March 2019 रोजी पाहिले.