भिगबाळी
हा पुरुषांचा एक कानात घालायचा दागिना आहे.सोन्याच्या तारेत मोती, माणिक हिरे जडवलेला हा दागिना पेशवाईत बुद्धिमान व श्रीमंत लोक वापरत असत. भिकबाळी वापरणे हे पांडित्याचे लक्षण समजले जाई.हा दागिना उजव्या कानात घातला जातो.कानाचा वरची पाळी त्यासाठी टोचली जाते. आजकाल हा दागिना वापरणे तरुण पिढीचे वैशिष्ट्य बनले आहे.
फायदे
संपादनकर्णवेध संस्कार करून बाळी, भिकबाळी किंवा सुंकली घातली जाते.त्यामुळे मेंदूचा विकास,तणावापासून सुटका,आदी आरोग्यविषयक फायदे होतात.लठ्ठपणा कमी होतो.
बाह्य दुवे
संपादनhttp://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html