भास्कर महाजन हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तकेसंपादन करा

  • ज्येष्ठ कौरव दुर्योधन (कादंबरी)
  • झाशीची वाघीण
  • बहिणाबाई (चरित्र) - बालवाङ्मय.
  • महासती गांधारी (चरित्र)