भास्कर गणेश चितळे हे चितळे बंधू उद्योग समूहाचे संस्थापक होते.[]

यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावी चितळे डेरी सुरू केली व त्यातून मोठा उद्योग उभा केला.

संदर्भ

संपादन
  1. ^ 'कष्ट, सातत्य आणि सचोटी'चं फळ