भालचंद्र दिगंबर गरवारे

भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ?) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.