भारत फोर्ज
भारतीय बहुराष्ट्रीय फोर्जिंग कंपनी
(भारत फोर्ज लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत फोर्ज ही पुण्यातील मुंढवा परिसरातील एक प्रमुख कंपनी असून, भारतातील अग्रगण्य फोर्जिंग कंपन्यात समावेश होतो. ही कंपनी १९६१ सुमारास नीळकंठराव कल्याणी यांनी स्थापन केली.
ही कंपनी वाहने, उर्जा, खनिज तेल व वायू, बांधकाम, खाणकाम, रेल्वे इंजिने आणि विमान उद्योगांशी निगडीत आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |