डाॅ.भारती वैशंपायन (जन्म : १ जानेवारी १९५४; - कोल्हापूर, १९ जानेवारी २०२०) या जयपूर-अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका व कोल्हापूर विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या.