भारती पांडे या एक मराठी लेखिका आहेत. 'पर्ल बक'च्या जगप्रसिद्ध 'द गुड अर्थ' या कादंबरीचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.

भारती पांडे यांनी लिहिलेली/अनुवादित पुस्तके

संपादन
  • आसपासच्या गोष्टी (कथासंग्रह)
  • आहे कट्टर तरी (अनुवादित कादंबरी; मूळ पुस्तक The Good Muslim, लेखिका - तहमिमा अनम)
  • इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज् (कथासंग्रह, मूळ इंग्रजी. लेखक : साहित्यातला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'पुलित्झर’ हा पुरस्कारप्राप्त श्रेष्ठ लेखिका झुम्पा लाहिरी)
  • काळी (अनुवादित, मूळ इंग्रजी पुस्तक 'द गुड अर्थ - लेखिका पर्ल बक)
  • गव्हर्नन्स : शासन व्यवहार आणि त्याला जडलेला स्नायुक्षय (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - अरुण शौरी)
  • तेच दिन सोनेरी (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी पुस्तक - The Golden Age, लेखिका - तहमिमा अनम)
  • 'नवल' कथा : 'नवल' मासिकामध्ये पूर्वप्रसिद्ध झालेल्या कथा/गूढकथा
  • बिनमहत्त्वाच्या माणसांच्या महत्त्वाच्या गोष्टी (कथासंग्रह)
  • ब्लास्फेमी (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखिका - तेहमिना दुर्रानी)
  • भक्तीत भिजला कबीर (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - आचार्य रजनीश)
  • मजल दरमजल (मूळ हिंदी-मोर्चा दर मोर्चा, लेखिका किरण बेदी)
  • मनवा (कवितासंग्रह)
  • मयादा इराकची कन्या (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखिका - जीन सॅसन)
  • माझे माझ्यापाशी काही नाही (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - आचार्य रजनीश)
  • म्हणे कबीर दिवाणा (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - आचार्य रजनीश)
  • द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स : वेश्याव्यवसायाच्या अन्याय्य आणि अत्याचाराच्या चिखलातून कम्बोडियात जन्मलेल्या जिद्दी सोमालीने प्रवाहाविरुद्ध घेतलेली झेप (अनुवादित मराठी कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - सोमाली माम)
  • हा शोध वेगळा (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - आचार्य रजनीश)