भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा
भाजपा महिला मोर्चा, किंवा फक्त महिला मोर्चा ही भारतीय जनता पक्षाची महिला शाखा आहे.
Women's Wing of the Bharatiya Janata Party | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
| |||
वानाति श्रीनिवासन, तामिळनाडू भाजप युनिटचे माजी उपाध्यक्ष आणि कोईम्बतूर दक्षिण राज्य विधानसभा मतदारसंघातील तामिळनाडू विधानसभेचे विद्यमान सदस्य ह्या विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.[१][२][३][४]
अध्यक्षांची यादी
संपादन- स्मृती इराणी (२४ जून २०१० - २४ एप्रिल २०१३)
- सरोज पांडे (२४ एप्रिल २०१३ - २१ ऑगस्ट २०१४)
- विजया रहाटकर (२१ ऑगस्ट २०१४ - २८ ऑक्टोबर २०२०)
- वानति श्रीनिवासन (२८ ऑक्टोबर २०२० - सध्या)
संदर्भ
संपादन- ^ "Akhilesh Yadav faces BJP Mahila Morcha protests over Badaun gangrape : North, News - India Today". Indiatoday.intoday.in. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Badaun Gangrape: Police Fire Water Cannons on Protesters". Outlookindia.com. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "BJP Mahila Morcha protests against increasing number of rapes in UP". Business Standard India. 2014-05-30. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ Madhav, Pramod (July 20, 2021). "Discussion on 'Kongu Nadu' needed, growth of area pending for years: BJP MLA Vanathi Srinivasan". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-08-05 रोजी पाहिले.