भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९० तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०
न्यू झीलंड
भारत
तारीख २ – २६ फेब्रुवारी १९९०
संघनायक जॉन राइट मोहम्मद अझहरुद्दीन
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉन राइट (३७५) मोहम्मद अझहरुद्दीन (३०३)
सर्वाधिक बळी डॅनी मॉरिसन (१६) अतुल वासन (७)


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२-५ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
४५९ (१५५.३ षटके)
जॉन राइट १८५ (४४३)
वेंकटपती राजू ३/८६ (३५ षटके)
१६४ (४५.५ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ५१ (१०४)
डॅनी मॉरिसन ५/७५ (१६ षटके)
२/० (०.५ षटक)
मार्टिन स्नेडन* (२)
२९६ (९१.५ षटके)(फॉ/ऑ)
वूर्केरी रामन ९६ (२१८)
रिचर्ड हॅडली ४/६९ (२२.५ षटके)
न्यू झीलंड १० गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)

२री कसोटी संपादन

९-१३ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
३५८/९घो (१४६ षटके)
मनोज प्रभाकर ९५ (२६८)
डॅनी मॉरिसन ५/९८ (३८ षटके)
१७८/१ (७१ षटके)
जॉन राइट ११३* (२०८)
अतुल वासन १/४८ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२री कसोटी संपादन

२२-२६ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
३९१ (९२.२ षटके)
इयान स्मिथ १७३ (१३६)
अतुल वासन ४/१०८ (१६.४ षटके)
४८२ (१०४.३ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १९२ (२५९)
डॅनी मॉरिसन ५/१४५ (३० षटके)
४८३/५घो (१५९ षटके)
अँड्रु जोन्स १७० (४४६)
नरेंद्र हिरवाणी ३/१४३ (४६ षटके)
१४९/० (४५ षटके)
वूर्केरी रामन ७२* (१४२)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: इयान स्मिथ (न्यू झीलंड)



भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३