भारतीय कुंभार समाजातील संत (पुस्तक)

या पुस्तकात कुंभार समाजाच्या स्थितीगतीचे वर्णन आले आहे.

भारतीय कुंभार समाजातील संत
लेखक डॉ.बाबुराव उपाध्ये
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार संशोधनात्मक लिखाण
प्रकाशन संस्था स्नेहवर्धन प्रकाशन
प्रथमावृत्ती २६ जानेवारी २०२१
मुखपृष्ठकार संतोष धोंगडे
पृष्ठसंख्या १९२
आय.एस.बी.एन. 978-81-950044-2-3

तसेच संत गोरा कुंभार, राका कुंभार, कुबा कुंभार यांचे चरित्र व कार्य देण्यात आले आहे.

  • संत गोरा कुंभार यांच्या २३ अभंगाचे अर्थविवरण यामध्ये केले आहे.
  • महिपतीकृत संत राका कुंभार, राजस्थान यांच्या चरित्रपर अभंगाचा समावेश परिशिष्टात केला आहे.