भौतिकी आणि गणितात भादिश (भासी सदिश) अथवा ’अक्षीय सदिश‘ ही ’सदिश‘ सारखेच गुणधर्म असणारी गोष्ट आहे. उचित परिभ्रमणात, भादिश हे सदिशप्रमाणेच रूपांतरित होते, तथापि ते नेहमी अधिक(+) चिन्हासहित अवतरते.