भरतसिंह कुशवाह
भरतसिंह कुशवाह (जन्म ४ सप्टेंबर १९७०) हे मध्य प्रदेशातील एक राजकारणी आहेत.[१] ते २०१३ मध्य ग्वाल्हेर ग्रामीण मतदारसंघातून मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते. कुशवाह हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी मध्य प्रदेशच्या फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयात (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. ग्वाल्हेर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा (२०१३ आणि २०१८) आमदार होते.[२][३][४][५] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७० | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Bioprofile Bharat Singh Kushwaha". One India. 18 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Madhya Pradesh assembly elections 2018: Jitters For BJP In Gwalior". Times of India. 24 November 2018. 18 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "मध्य प्रदेश:उद्यानिकी मंत्री भारत सिंह कुशवाह ने अधिकारियों को दिए निर्देश, कहा- जिले में जाकर किसानों से संपर्क करें". Dainik Bhaskar. 3 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Gwalior Rural Assembly election 2013: BJP's Bharat Singh Kushwah faces Congress's Madan Kushwah". Times Now. 11 December 2018. 3 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bharat Singh Kushwaha". PRS. 3 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.