भंडारा डोंगर
भांबनाथाचा डोंगर
वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला ,हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिकस्वरूपाचा नव्हता तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता.या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले ,ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडावण्याचे होय.
तुकाराम महाराजांचे वसतीस्थान असलेल्या देहू जवळ भांबनाथ डोंगर आहे. संत तुकारामांना या ठिकाणी साक्षात्कार झाला सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर अशी काही प्रेक्षणीय ठिकाणेही आहेत.[१]
कसे जाल
संपादनपुणे - चिंचवड रस्ता - नाशिक फाटा - चाकण - उजव्या हाताला जाणारा मुख्य रस्ता. पुण्याहून अंतर: अंदाजे - ५० किमी
आसपास
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Garsole, Suresh. Daahidisha Paryatanachya Maharashtrachya. Sukrut Prakashan, Pune. pp. 73–75. ISBN 9788190974660.