डॉ. ब.ल. वष्ट हे एक हिंदुत्ववादी मराठी लेखक आहेत.

पुस्तके

संपादन
  • आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक (अनुवदित, मूळ लेखक - डॉ. रा. द. लेले)
  • आयुर्वेद आणि निरामय जीवन
  • कामजीवनाचा विकास
  • गुरू गोविंदसिंह आणि शिखांच्या इतिहास कथा
  • तरुण दिसा खूप जगा
  • दोन रहस्यकथा (लघुकथा)
  • श्रीगुरुजींचे विचारविश्व
  • हिंदुत्व आणि पोथीनिष्ठ विचारधारा
  • हिंदुत्व : भारतीय राष्ट्राचा मूलाधार
  • हिंदुत्व : संघ आणि सावरकर