ब्रेंटफोर्डची लढाई (१६४२)
ब्रेंटफोर्डची लढाई ही १२ नोव्हेंबर, १६४२ रोजी इंग्लंडच्या मिडलसेक्स काउंटीमधील ब्रेंटफोर्ड शहराजवळ झालेली लढाई होती. इंग्लिश यादवी युद्धाचा भाग असलेली ही लढाई येथे प्रिन्स रुपर्टच्या नेतृत्वाखालील राजधार्जिण्या सैन्याच्या एक घोडदळ तुकडी आणि वेल्श पायदळाच्या एक रेजिमेंट आणि संसदेकडून लढणाऱ्या दोन पायदळ रेजिमेंटांमध्ये झाली. यात रुपर्टच्या सैन्याने निर्णायक विजय मिळवला आणि जवळील गाव लुटुन जाळून टाकले. [१]
battle of 1642 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | लढाई | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | First English Civil War | ||
स्थान | Brentford, हाउन्स्लो, ग्रेटर लंडन, London, इंग्लंड | ||
तारीख | नोव्हेंबर १२, इ.स. १६४२ | ||
| |||
संदर्भ
संपादन
- ^ Roberts, pp. 86–89.