ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा

ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील आण्विक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा लॉंग आयलंडमधील अप्टन या शहरात आहे. हिची स्थापना इ.स. १९४७मध्ये झाली.

ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळा
स्थापना इ.स. १९४७
संशोधन प्रकार आण्विक
स्थान अप्टन, न्यू यॉर्क, अमेरिका



High Flux Beam Reactor - Brookhaven (7494424838).jpg